उपकार-2

रेवती घरी आली, घरात मोठ्या जाउबाई होत्या, दबलेल्या, शांत… त्यांचं बघून ती एकेक गोष्ट शिकत होती, श्रीमंत घर, पण कामाला माणसं नव्हती, कारण राजकारणी म्हटलं की हेर, गुप्तहेर.. घरातल्या गोष्टी आणि योजना बाहेर जायला नकोत म्हणून आधीच काळजी घेतलेली, सगळं काम सासुबाई आणि जाउबाई करत, आता त्यात रेवतीची भर पडली, रेवतीला वाटे, राजकारण करायचं म्हणजे … Continue reading उपकार-2