उपकाराचं ओझं-3 अंतिम

रात्री जेवण झालं आणि दुसऱ्या क्षणाला तो झोपी गेला.. आज त्याला झोप खूप महत्त्वाची होती, अचानक रात्री 1 वाजता त्याच्या मित्राचा फोन, “अरे माझे नातेवाईक लांबून आले आहेत स्टेशनवर, मी नेमका बाहेरगावी आहे..तू त्यांना घेऊन घरी सोड ना..” मित्र डोळे चोळत उठला आणि तयार झाला, उपकार केलेत त्यांनी, मग एवढं तर करायलाच हवं.. नाही म्हणूच … Continue reading उपकाराचं ओझं-3 अंतिम