उपकाराचं ओझं-2

वडिलांना घरी नेलं, त्याने सर्व काळजी घेतली आणि सर्व व्यवस्था लावून तो घरी आला, एक प्रश्न सुटला असला तरी दुसरा आ वासून उभा होता, घरात रोज डाळ शिजत होती, कारण भाजीपाला, किराणा यासाठी पैसेच नव्हते, मुलाला शाळेत लागणाऱ्या वस्तू बायको इकडून तिकडून उसने आणत होती, दुधवाल्याला विनंती करत बिल नंतर देण्याची मुदत मागून घेतली, घरात … Continue reading उपकाराचं ओझं-2