उद्वेग-3

वडिलांनी विचार केला, मुलगा कटू पण सत्य बोलत होता, त्यांना ते पचवायला जड जात होतं, भूतकाळात आपण बायकोवर अन्याय केला, तिला वाईट वागवलं हे आठवून अपराधीपणाच्या भावनेला खतपाणी घालायचं नव्हतं..ते मौन होते.. मुलगा म्हणाला, “बरोबर ना बाबा..?” हो म्हणायची सुदधा त्यांच्यात हिम्मत नव्हती, काही वेळाने धीर करून ते म्हणाले, “पण आता जे झालं ते झालं, … Continue reading उद्वेग-3