उद्वेग-2

त्यात तिचं मेनोपॉज, हार्मोनचे बदल आणि वाढत्या वयानुसार लागलेली दुखणी, यात तिला जराही भावनिक धक्का सहन व्हायचा नाही, मुलगा नोकरीला लागला, आर्थिक सुबत्ता आली..आता सगळं ठीक होतं, पण ती मागचं आठवून त्रागा का करायची हेच वडिलांना कळत नव्हतं.. आत्या येऊन गेली, तिची भरपूर बोळवण झाली, आईने भरपूर लाड केले आत्याचे…आईचं आत्याशी वैर नव्हतं..छान दिवस गेले, … Continue reading उद्वेग-2