उद्धार-3 अंतिम

घरी गेल्यावर प्रदीप च्या चेहऱ्यावर असलेली निराशा माधवने बरोबर हेरली.. “दादा, तुला वाईट वाटलं ना??” प्रदीप मौन राहिला.. “दादा मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण ऐक… तू प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतोस, सगळीकडे फिरतोस, त्यामुळे लोकं तुला गृहीत धरतात…असं माणूस दुरावण्याची भीती त्यांना कधीच नसते, ते म्हणतात ना..अतिपरीचयात अवज्ञा… तेच झालंय… मी गावी नसतो, … Continue reading उद्धार-3 अंतिम