उद्धार-2

प्रदीपचं सगळं अगदी सुरळीत होतं. थोडक्यात तो कम्फर्ट झोन मध्ये होता. पैसे येत असायचे, सगळे नातेवाईक, सगळा गाव त्याच्या सोबत असायचा. गावात कुणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असो, लग्नकार्य असो. प्रदीप सर्वात पुढे असायचा. गावातली लोकं त्याला खूप मान देत. तो सुद्धा यातच खुश असायचा. प्रदीपने दुसऱ्या शहरात राहून खूप प्रगती केली. स्वतःचा व्यवसाय सुद्धा टाकला. … Continue reading उद्धार-2