आवाज-3 अंतिम

तिची शेवटची आशा सम्पली, नव्या जोडीदारासोबत नव्याने प्रेम शोधू लागली, प्रेम एकदाच होतं का? माहीत नाही, पण प्रयत्न आपल्या हातात आहेत… लग्न झालं, तिचा जोडीदार, एखाद्या राजकुमाराला शोभेल असा, आणि एखादीच्या स्वप्नातला जोडीदार असेल अगदी तसा.. इतर मुलींना हेवा वाटायचा तिचा, पण जे जवळ असतं त्याची किंमत नसते, पण एखादी गोष्ट लांब असेल तर तिची … Continue reading आवाज-3 अंतिम