आवाज-2

एका कॅफेमध्ये ओळख झाली होती, ती तिच्या मैत्रिणीची वाट बघत होती, आणि तो त्याच्या मित्राची, एवढ्यात बाहेर धो धो पाऊस कोसळू लागला, दोघांच्या मित्रांनी येणार नाही असं सांगितलं, तिथे ते दोघे, एकटेच आपापल्या टेबलापाशी बसलेले, त्यांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या, एका नजरेत प्रेम झालं, ओळख झाली, ती वाढली, तो स्वच्छंद, मनमुराद आयुष्याचा आनंद घेणारा, आणि ती … Continue reading आवाज-2