आयुष्याचं वरदान-2

सकाळी लवकर उठून फ्रीज साफ केलेला, मांडणी साफ करून परत रचली, स्वयंपाक करून ओटा आवरून ठेवला आणि घर स्वतःच्या हाताने पुसून काढलं..आणि ऑफिसमध्ये सरांनी तिच्या ऑफिशियल कामाचं कौतुक केलेलं.. ती घरी आली आणि दार उघडलं, डोळ्यांवर झापड येत होती पण अजून स्वयंपाक, जेवण, झाकपाक समोर होतं, सासूबाईंना सांगायची काही सोयच नव्हती.. आल्या आल्या तिने सोफ्यावर … Continue reading आयुष्याचं वरदान-2