आईची जागा-2 अंतिम

तिच्या आवडीचा खाऊ बनवला, तिच्या सासूला साडी आणि जावईबापूना कपडे घेतले, लेकीच्या घरी गेले, तिच्या सासूने आनंदाने स्वागत केलं, “स्वाती येईलच थोड्या वेळात.” असं म्हणत तिच्या सासूने स्वाती येईल म्हणून तिच्यासाठीही कॉफी करायला ठेवली, “स्वातीला कॉफी आवडत नाही..” आई म्हणाली, “नाही ओ, उलट कॉफी आवडते..आल्या आल्या तिला कॉफ़ी लागते..” काही वेळाने स्वाती आली, माय लेकींनी … Continue reading आईची जागा-2 अंतिम