अधिपत्य-3

 तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं, बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या, पुढचं स्पेल्लिंग, बुके.. तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलेलं..ते तिच्या लक्षात होतं, एक बाई आऊट झाली,  आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली, पुढचं स्पेल्लिंग, रेस्टरन्ट.. तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं … Continue reading अधिपत्य-3