अधिपत्य 2

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली, चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली, पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.. तो म्हणाला, “जड आहे खूप” “चांगल्या धातूची दिसतेय म्हणून” “असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल” तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे … Continue reading अधिपत्य 2