अदृश्य शक्ती-3

 त्याला पाणी तरी आण, चहा ठेव.. मोठी जाऊ क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, मी आणते, बसा तुम्ही गप्पा मारत.. दोघांच्या त्या संवादात ती तिचा भाऊ अनुभवत होती.. लहान जावेची नजर अधूनमधून मोठ्या जावेकडे जाई.. लहान जावेच्या मनात काहीतरी शिजत होतं… पण ती आत्ता बोलणार नव्हती.. लहान जावेने भावाला ओवाळले, भावानेही तिला मनापासून आशीर्वाद आणि भरपूर … Continue reading अदृश्य शक्ती-3