अडचण-2

ती घरीच असायची, त्याच्या मते, घरातली कामं आणि मुलांचं आवरणं, यापलीकडे काहीही काम नाही तिला… तो घरी यायचा, अगदी कधीही, मुलं जवळ आली की दोन क्षण त्यांचे पापे घ्यायचा आणि बायकोकडे त्यांना सोपवून खोलीत जायचा, “चल मला वाढ,  आणि मी झोपतो लगेच, फार दमलो आहे..” त्याचं रोजचं वाक्य, त्याला आठवलं, तो घरी आला की बायको … Continue reading अडचण-2