अंदाज-3

 प्रयत्न करून करून कपभर चहा केला तरी वर काही उरायचाच.. हळूहळू, स्वयंपाकाला लागली, 2 पोळ्यांचं कणिक, चार पोळ्यांचं व्हायचं, एकाची भाजी, चार जणांची बनायची, हात वळतच नव्हता, एकटीसाठी करायला.. जोपर्यंत जमायला लागलं, तोवर वाटायला लागलं की काय हे, एवढंसं करण्यासाठी किती काम पुरतंय.. मग हळूहळू कंटाळा येऊ लागला, बाहेरून मागव, कधी मॅगी खा.. तब्येतीवर परिणाम … Continue reading अंदाज-3