एक इजाजत भाग 13

एक इजाजत. भाग -१३

एक इजाजत!
भाग -१३

ती दोघं येतील हा विश्वास मनात होताच पण वच्छीच्या बोलण्याने मनात शंका निर्माण झाली होती.

‘ती मोठी माणसं.. खरंच येतील ना?’

________

“बाबा, तुम्ही म्हनालात तसे आईला भेटायला गेला होतात का?” डोळ्यात उत्तर जाणून घ्यायच्या भाव घेऊन मनस्वीने प्रकाशला विचारले.

दोन्ही हातांना एकमेकात गुंफवून त्यावर हनुवटी ठेवून मनू विचारत होती. डोळ्यात कितीतरी प्रश्न आणि उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता!

“मनू, तू तिला आई म्हणू नकोस गं. मला मग कसतरी होतं.”

“ओह! अच्छा? समवन इज ब्लशिंग हं.” हनुवटीखालचे हात काढून तिने ते गालावर ठेवले.

“मनूऽ” तिचे कान पकडत प्रकाश.

ओह, सॉरी. सॉरी. पण मग मी त्यांना काय म्हणू? बरं हे सांगा, ‘छोटा प्रकाश त्या छोट्याशा गोड रत्नाला भेटायला गेला होता का?’ असं विचारणं ठिक राहील ना?” ती मिश्किल हसली.

वेडी आहेस तू.” प्रकाशने हलकेच डोक्यावर हात मारून घेतला.

“टेल मी समथिंग डिफरन्ट द्याट आय डोन्ट नो. माझा वेडेपणा मला माहितीये.” डोळे मिचकावत ती.

“चला आजच्यापुरते एवढे पुरे आहे. आता झोपायला जाऊया.” तो उठत म्हणाला.

“बाबा, इट्स चिटिंग हं. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही सारं काही सांगणार आहात.”

“हो, म्हणालो होतो; पण आजच सारं सांगणार असं नव्हतो बोललो.”

“बाबा, प्लीज..

“नाही हं मनुड्या, सकाळी मॉर्निंग वॉक साठी उठायचं आहे. त्यानंतर आवरल्यावर दवाखान्याची घाई. तुझं बरंय, तू सुट्टीवर आहेस ;पण माझं तसं नाहीये ना? तेव्हा आता मला झोपणे गरजेचे आहे. चलो, गुडनाईट.” तिच्या डोक्यावर एक टपली मारून तो त्याच्या खोलीत जायला निघाला.

“बाबा, मनात इतक्या सुंदर आठवणी मोरपीस फिरवत असताना खरंच का तुम्हाला झोप येणार आहे?” मनस्वीच्या प्रश्नावर त्याने तिच्याकडे वळून असे पाहिले की ती पुढचं काही बोलू शकली नाही.

“गुडनाईट बाबा अँड स्वीट ड्रीम्स. आज मलादेखील लवकरच झोप आलीये.” जांभई द्यायचे नाटक करून तिने तोंडासमोर चुटकी वाजवत त्याच्यासमोरून उठून ती तिच्या खोलीत पळाली.

आठवणीचं मोरपीस!

झोपण्यासाठी म्हणून बेडवर पहुडला असला तरी मनस्वीचे शब्द प्रकाशच्या मनात घोळत होते.

तिने म्हटलं तसं छोटीशी गोड रत्ना! ती गोडुली तशीच तर होती. नाजूकशी, तलम.. मोरपीसासारखी. लहान वयात आलेल्या जबाबदारीने कधी कधी एकदम मोठी झाल्यासारखी वागायची नाहीतर अशी किती निरागस होती.

डोळे मिटून त्याने आपली कुस बदलवली. झोप खरंच कुठे येणार होती? मनस्वीने म्हटले तसे आठवणीचे मोरपीस मनाला स्पर्श करत होते. गोऱ्या गोऱ्या गालांची नि पिटुकल्या गुलाबी ओठांची छोटी रत्ना त्याला सारखी खुणावत होती. तोही मग भूतकाळाच्या पायऱ्या अलगद उतरू लागला.

“..तुमी दोघं येतो बोल्ले होते ना? मग का नाही आलात? आय म्हणते ते खरंच हाय, आपण आपली पायरी सोडून वागायचे नसते. मी तेच केलं अन् तुमची वाट पाहत ऱ्हायले; पण तुमी कुठले येता? तुम्ही मोठी माणसं ना? आन् आम्ही गरीब. म्हणून तुमी आले नाय ना?” टपोऱ्या डोळ्यात असंख्य प्रश्न घेऊन उभी असलेली रत्ना कंबरेवर हात ठेवून गौरी आणि प्रकाशला विचारत होती.

“अगं, अगं.. थांब की. एकावेळी किती बोलशील?” गौरीने तिच्या सुसाट सुटलेल्या गाडीला ब्रेक लावला म्हणून नाहीतर ती थांबलीच नसती.

“एवढ्याश्या डोक्यात काय काय विचार भरून ठेवलेस गं? मैत्रीच्या नात्यात कुठलेच बंधन नसते हे मी परवाच तुला सांगितले होते ना? इतक्यात विसरलीस देखील?” तिच्या डोक्यावर टपली देत प्रकाशने विचारले.

“मी काय बी विसरत नसते; पण तुमी दोघं काल यायचे ते विसरलात ना?” तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. स्वारी भलतीच रागात होती.

“विसरलो नव्हतो; येऊ न शकण्याचे कारण सांगायला आम्हाला आत तर येऊ देशील?” पावसाच्या रिपरिपीत छत्री घेऊन दारात उभे असलेल्या दोघांपैकी गौरी तिला म्हणाली.

“खुळीच हाय मी. या की आत. बोलण्यात मी विसरूनच गेले होते. माफी असावी.” तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा नाहीसा होऊन लगेच अपराधी भाव उमटले.

“हे घे. हे तुझ्यासाठी.. म्हणजे सगळ्यांसाठीच. काकी घरात नाहीत का?” हातातील डबा रत्नाकडे सोपवत प्रकाशने विचारले.

“बाबासंग कामाला गेलीय. ह्ये काय आणलंस?”

“अगं, खरवस आहे. मस्त लागतं. काल आमच्या गायीला वासरू झालं ना, त्याचं हे चिकदूध आहे. काल शाळेतून आल्यावर आम्ही तिच्याच मागे होतो म्हणून यायला जमलं नाही; पण आज आलो बरं आणि आईला मागून खरवस सुद्धा आणलाय.” गौरीने कालची हकीकत सांगून न येण्याचे कारण स्पष्ट केले.

“आताही तुला वाटतं का की आम्ही मुद्दाम आलो नाही?” प्रकाश.

“नाही, चुकलंच माझं.”

“यापुढे असा विचार कधीच करू नकोस. आपली मैत्री साधी नाही तर अगदी पक्की आहे.” प्रकाशचे शब्द तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक घेऊन येत होते.

“रत्ना तू एवढ्याश्या घरात राहतेस? ही खोली तर आमच्या खोलीपेक्षाही किती लहान आहे. तुम्ही इतके सगळे इथे कसे मावता?” गौरीने सगळीकडे एक नजर फिरवून विचारले. तिला खूप आश्चर्य वाटत होते.

छोटीशी झोपडी, तिथेच बाजूला झोपण्यासाठी असलेल्या सतरंजीची वळकटी, स्वयंपाकाची दोनचार भांडी, काही ताटल्या, चमचे आणि पेले. बाजूला एक ट्रॅंक त्यात त्यांचे दोनचार कपडे.

हिरवे पाटलाची नात आणि सरपंचाची पोर म्हणून वर्गातील मैत्रिणी तिच्याशी जरा बिचकून राहत. त्यामुळे यापूर्वी कधी कुणाच्या घरी जाण्याची संधी तिला लाभली नव्हती आणि लाभली असती तरी त्यांची परिस्थिती रत्नापेक्षा जरा बरी असल्याने असे चित्र दिसले नसते.

डोक्यावर छप्पर असलं ना तर यापेक्षा कमी जागेत पण आम्ही राहू शकतो.” गौरीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य बघून रत्ना म्हणाली.

“पण मी जेव्हा मोठी होईन ना तेव्हा खूप पैसे मिळवेन आणि छान पक्कं घर बांधेन. तिथं मग बाबा, आय, शऱ्या मी आन् मनू आनंदानं राहणार.” तिच्या डोळ्यात एक वेगळेच स्वप्न होते.

“पैसे कमवायला तू आधी शाळेत जायला हवं ना? शिकणार नाहीस तर पैसा कुठून येणार?”

प्रकाशच्या विचारण्यावर ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होती. शिक्षण आणि पैसा याचे समीकरण त्या इवल्या जीवाला कळले नव्हते. कळले होते ते एकच.. शिक्षण म्हणजे श्रीमंत माणसांचे चोचले. तिच्यासारख्या गरिबांना त्याची काही गरज नाही.

“अशी खुळ्यासारखी काय बघतेस? शाळेत नाव टाकणार आहेस ना?” गौरीच्या प्रश्नावर उत्तर म्हणून रत्नाने नकारार्थी मान हलवली.

“गौरी, तिला नसेल शिकायचं तर नको शिकू दे. तू कशाला उगाच आग्रह करतेस? तिला थोडीच माहितीये की चांगलं शिकलं तर मोठं होऊन ती डॉक्टर होऊ शकते, शिक्षिका होऊ शकते आणखी वेगळं काही बनून पैसा कमवू शकते आणि तिच्या स्वप्नाचे घर देखील बांधू शकते. पण आमचं ऐकायला कोण तयार आहे?”तो मुद्दाम रत्नाची प्रतिक्रिया ऐकणासाठी म्हणाला.

“ऑ! शिकलं तर एवढं काही घडतं?” तिने गालावर हात ठेवत मोठ्या झालेल्या डोळ्यांनी विचारले.

“पण बाबा म्हणला होता की शाळेत जायचं म्हटलं तर पैसे लागतात आणि आम्ही तर..” सुरुवातीला वाटलेले आश्चर्याचे भाव बदलून तिने लहानश्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले.

“हो, उच्च शिक्षण घ्यायला पैसे लागतातच. किंवा आताही मोठ्या शाळेत, कॉन्व्हेंट साठी देखील पैसे लागतात पण तू आपल्या गावातील सरकारी शाळेत शिकू शकतेस की. तिथे कुठे पैसे लागणार आहेत? फक्त त्यासाठी शिकण्याची गोडी हवी. तुला तर शिकायचं नाहीये ना? मग असू दे.” खांदे उडवत तो म्हणाला.

“नाही, मला पण शाळेत जायचंय..” ती पटकन म्हणाली.

“खरंच?” गौरीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता.

“हो. मला पण डाक्तर व्हाचं हाय. डाक्तर झाली की शऱ्याला मी सुई देणार आणि त्याला चांगलं करणार. मनूलाबी गोळ्या देणार.” ती नादात पुढे होऊन गेली.

“हो, हो. शरदला तर तूच बरं करशील पण डाक्तर नाही गं, डॉक्टर असं म्हणतात. माझ्यासारखं म्हण बरं. डॉ-क्ट-र..”

“डॉ-क्ट-र. डॉ-क्ट-र..” ती जिभेला वळवत मोठ्या प्रयत्नाने म्हणाली.

“अरे वा! जमलंय की.” गौरीने टाळ्या वाजवल्या.

“रत्ना, तू डॉक्टर झाल्यावर शरदला बरी करणार आहेस ते ठिक आहे; पण ही मनू कोण गं?”

“हो, मघाशी पण तू तिचं नाव घेतलं होतंस. कोण आहे ती?” गौरीच्या चेहऱ्यावर जाणून घ्यायची उत्सुकता होती.

कोण मनू? तुम्हालाही जाणून घ्यायचय ना? उत्तर पुढच्या भागात आहेच की.
तोवर स्टे ट्यून्ड!
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

338 thoughts on “एक इजाजत भाग 13”

  1. Hello there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization?
    I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    gains. If you know of any please share. Appreciate it!
    You can read similar art here: E-commerce

    Reply
  2. Hello there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my
    blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very
    good results. If you know of any please share. Thank you!
    You can read similar text here: Auto Approve List

    Reply
  3. I have been surfing online greater than 3 hours these days, but I by no means discovered any attention-grabbing article like yours. It is beautiful price enough for me. Personally, if all web owners and bloggers made good content material as you probably did, the internet can be a lot more helpful than ever before!

    Reply
  4. You’re so awesome! I do not think I’ve read a single thing like this before. So nice to find another person with a few unique thoughts on this subject matter. Really.. thanks for starting this up. This web site is one thing that’s needed on the internet, someone with a bit of originality.

    Reply
  5. Hello there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank
    for some targeted keywords but I’m not seeing very good results.
    If you know of any please share. Appreciate it!
    You can read similar article here

    Reply
  6. Well, I am so excited that I have found your post because I have been searching for some info on this for almost three hours! You’ve helped me a lot indeed and by reading this story I have found many new and useful info about this subject!

    Reply
  7. Hi, Neat post. There is a problem with your site in internet explorer, would test this… IE still is the market leader and a huge portion of people will miss your magnificent writing because of this problem.

    Reply
  8. I enjoy you because of all of your labor on this site. My daughter take interest in going through research and it’s simple to grasp why. Many of us hear all regarding the lively means you render great strategies on the web site and as well as boost contribution from other ones on this topic while our child has always been studying a great deal. Take advantage of the remaining portion of the year. You have been doing a first class job.

    Reply
  9. Hi there! This article couldn’t be written any better! Going through this article reminds me of my previous roommate! He constantly kept talking about this. I will send this post to him. Pretty sure he will have a very good read. Thanks for sharing!

    Reply
  10. I’m impressed, I have to say. Really not often do I encounter a weblog that’s each educative and entertaining, and let me let you know, you might have hit the nail on the head. Your thought is outstanding; the problem is something that not enough people are speaking intelligently about. I am very pleased that I stumbled across this in my seek for something relating to this.

    Reply
  11. This may be the correct blog for everyone who wishes to learn about this topic. You recognize a whole lot its virtually tough to argue along with you (not that I personally would want…HaHa). You actually put a new spin over a topic thats been revealed for many years. Wonderful stuff, just fantastic!

    Reply
  12. I’m impressed, I have to admit. Really rarely do you encounter a weblog that’s both educative and entertaining, and without a doubt, you might have hit the nail to the head. Your idea is outstanding; the problem is an element that not enough individuals are speaking intelligently about. My business is very happy that we stumbled across this within my look for something relating to this.

    Reply
  13. Just wish to say your article is as astounding. The clearness on your publish is simply nice and that i can suppose you are a professional in this subject. Fine with your permission allow me to grab your feed to keep updated with impending post. Thank you 1,000,000 and please carry on the rewarding work.

    Reply
  14. I truly wanted to jot down a word so as to thank you for some of the pleasant tricks you are giving out on this site. My rather long internet look up has at the end been recognized with brilliant suggestions to exchange with my friends and classmates. I would believe that many of us readers actually are unequivocally fortunate to be in a really good network with very many marvellous individuals with great suggestions. I feel really grateful to have encountered your entire web site and look forward to tons of more amazing times reading here. Thank you once more for a lot of things.

    Reply
  15. *Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.

    Reply
  16. of course like your web site however you need to test the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling issues and I in finding it very bothersome to tell the truth then again I will certainly come back again.

    Reply
  17. I’m impressed, I have to admit. Genuinely rarely should i encounter a weblog that’s both educative and entertaining, and let me tell you, you may have hit the nail about the head. Your idea is outstanding; the problem is an element that insufficient persons are speaking intelligently about. I am delighted we came across this during my look for something with this.

    Reply
  18. Surprisingly! It’s as if you read my mind! You appear to know therefore considerably relating to this, just like you wrote it in it or something. We feel that you simply can do with some pictures to drive the content residence a bit, on top of that, this really is great blog. A exceptional study. I will definitely revisit once more.

    Reply
  19. The post is absolutely fantastic! Lots of great information and inspiration, both of which we all need! Also like to admire the time and effort you put into your site and detailed info you offer! I will bookmark your website!

    Reply
  20. I have been checking out many of your stories and i can state pretty good stuff. I will make sure to bookmark your website.

    Reply
  21. Hi there, I must say that Tales from abroad » Blog Archive » Rafting is a extremely excellent place to slack from function I really really like your blog and I’ve already bookmarked it. Make sure you, maintain it up to date much more often. Thank you!

    Reply
  22. Do you mind if I quote a few of your articles as long as I provide credit and sources back to your website? My blog is in the very same area of interest as yours and my users would truly benefit from some of the information you provide here. Please let me know if this ok with you. Thanks a lot!

    Reply
  23. Heya are using WordPress for your blog platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do you require any html coding knowledge to make your own blog? Any help would be greatly appreciated!

    Reply
  24. I need to to thank you for this wonderful read!! I definitely loved every bit of it. I’ve got you book marked to check out new stuff you post…

    Reply
  25. I blog frequently and I seriously appreciate your content. This article has truly peaked my interest. I am going to book mark your blog and keep checking for new details about once per week. I subscribed to your Feed as well.

    Reply
  26. I am really impressed together with your writing skills and also with the format to your weblog. Is this a paid topic or did you customize it yourself? Either way stay up the excellent quality writing, it is uncommon to see a great weblog like this one nowadays..

    Reply
  27. Having read this I believed it was extremely enlightening. I appreciate you finding the time and effort to put this content together. I once again find myself personally spending a lot of time both reading and commenting. But so what, it was still worthwhile.

    Reply
  28. You’re so awesome! I do not believe I have read a single thing like this before. So wonderful to discover another person with some genuine thoughts on this topic. Really.. thanks for starting this up. This web site is one thing that is required on the internet, someone with a little originality.

    Reply
  29. Having read this I believed it was rather informative. I appreciate you taking the time and energy to put this short article together. I once again find myself spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it.

    Reply
  30. Having read this I believed it was really informative. I appreciate you taking the time and energy to put this content together. I once again find myself personally spending a lot of time both reading and commenting. But so what, it was still worth it!

    Reply
  31. Good day! I could have sworn I’ve been to this blog before but after looking at many of the articles I realized it’s new to me. Regardless, I’m definitely happy I came across it and I’ll be book-marking it and checking back regularly!

    Reply
  32. Hi, I do think this is an excellent web site. I stumbledupon it 😉 I will return yet again since i have book marked it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide others.

    Reply
  33. Oh my goodness! Incredible article dude! Thank you so much, However I am having difficulties with your RSS. I don’t know why I cannot subscribe to it. Is there anyone else getting the same RSS problems? Anybody who knows the answer will you kindly respond? Thanx!

    Reply
  34. Hello there, just was alert to your weblog through Google, and found that it’s truly informative. I’m gonna be careful for brussels. I will be grateful when you continue this in future. Numerous folks can be benefited from your writing. Cheers!

    Reply
  35. This is really interesting, You are an excessively professional blogger. I’ve joined your feed and sit up for searching for extra of your wonderful post. Additionally, I’ve shared your web site in my social networks!

    Reply
  36. Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon every day. It’s always exciting to read through content from other writers and practice a little something from their websites.

    Reply
  37. Howdy! This post couldn’t be written much better! Looking at this post reminds me of my previous roommate! He always kept preaching about this. I’ll send this post to him. Fairly certain he’s going to have a good read. Many thanks for sharing!

    Reply
  38. Oh my goodness! Impressive article dude! Thank you so much, However I am experiencing problems with your RSS. I don’t understand why I cannot subscribe to it. Is there anybody getting the same RSS problems? Anyone that knows the solution can you kindly respond? Thanx!

    Reply
  39. I’m extremely pleased to find this web site. I wanted to thank you for ones time for this particularly wonderful read!! I definitely savored every bit of it and i also have you saved to fav to check out new information on your web site.

    Reply
  40. I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both educative and engaging, and let me tell you, you’ve hit the nail on the head. The issue is something which not enough people are speaking intelligently about. I am very happy that I stumbled across this during my hunt for something concerning this.

    Reply
  41. Hi, I do think this is a great website. I stumbledupon it 😉 I may come back yet again since I book-marked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to guide others.

    Reply
  42. Spot on with this write-up, I actually believe that this site needs much more attention. I’ll probably be back again to see more, thanks for the information!

    Reply
  43. An impressive share! I have just forwarded this onto a colleague who was conducting a little homework on this. And he actually bought me dinner simply because I discovered it for him… lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanks for spending time to talk about this matter here on your web site.

    Reply
  44. It’s difficult to find well-informed people in this particular subject, but you sound like you know what you’re talking about! Thanks

    Reply
  45. Hello! I could have sworn I’ve visited this web site before but after browsing through a few of the articles I realized it’s new to me. Regardless, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking it and checking back frequently!

    Reply
  46. Howdy! I could have sworn I’ve visited this web site before but after looking at a few of the posts I realized it’s new to me. Nonetheless, I’m certainly delighted I discovered it and I’ll be bookmarking it and checking back often.

    Reply
  47. I’m impressed, I have to admit. Seldom do I encounter a blog that’s equally educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the head. The issue is an issue that too few men and women are speaking intelligently about. I’m very happy that I came across this during my hunt for something concerning this.

    Reply
  48. You’ve made some really good points there. I looked on the net to find out more about the issue and found most individuals will go along with your views on this site.

    Reply
  49. An intriguing discussion is worth comment. I do believe that you need to publish more on this topic, it may not be a taboo subject but usually people don’t talk about these issues. To the next! Best wishes.

    Reply
  50. An impressive share! I’ve just forwarded this onto a coworker who has been conducting a little homework on this. And he actually bought me dinner because I stumbled upon it for him… lol. So allow me to reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanx for spending some time to talk about this topic here on your internet site.

    Reply
  51. Aw, this was an extremely nice post. Spending some time and actual effort to produce a really good article… but what can I say… I hesitate a lot and don’t manage to get nearly anything done.

    Reply
  52. Aw, this was an exceptionally good post. Finding the time and actual effort to make a top notch article… but what can I say… I procrastinate a lot and never seem to get nearly anything done.

    Reply
  53. I’m amazed, I have to admit. Rarely do I encounter a blog that’s both educative and interesting, and without a doubt, you have hit the nail on the head. The problem is an issue that too few people are speaking intelligently about. Now i’m very happy that I found this in my search for something concerning this.

    Reply
  54. Oh my goodness! Incredible article dude! Thanks, However I am having problems with your RSS. I don’t know the reason why I can’t join it. Is there anybody getting the same RSS issues? Anyone that knows the solution will you kindly respond? Thanx!!

    Reply
  55. You are so interesting! I don’t suppose I have read through a single thing like this before. So nice to discover somebody with unique thoughts on this topic. Really.. many thanks for starting this up. This site is something that is required on the web, someone with a little originality.

    Reply
  56. An intriguing discussion is definitely worth comment. I believe that you ought to write more on this subject matter, it may not be a taboo matter but usually people don’t discuss these topics. To the next! Many thanks.

    Reply
  57. Howdy! I could have sworn I’ve visited your blog before but after looking at some of the articles I realized it’s new to me. Regardless, I’m definitely pleased I discovered it and I’ll be book-marking it and checking back frequently.

    Reply
  58. Oh my goodness! Incredible article dude! Thank you, However I am having troubles with your RSS. I don’t understand the reason why I can’t join it. Is there anybody else having the same RSS issues? Anyone that knows the answer will you kindly respond? Thanks!!

    Reply
  59. I’m impressed, I must say. Rarely do I come across a blog that’s both educative and engaging, and let me tell you, you have hit the nail on the head. The problem is an issue that not enough folks are speaking intelligently about. I am very happy I stumbled across this in my hunt for something relating to this.

    Reply
  60. Right here is the right site for anyone who wants to understand this topic. You realize a whole lot its almost hard to argue with you (not that I really would want to…HaHa). You definitely put a brand new spin on a topic which has been discussed for years. Wonderful stuff, just great.

    Reply
  61. I really love your website.. Great colors & theme. Did you develop this amazing site yourself? Please reply back as I’m wanting to create my own personal site and would like to learn where you got this from or just what the theme is called. Many thanks.

    Reply
  62. The next time I read a blog, I hope that it won’t disappoint me just as much as this particular one. I mean, I know it was my choice to read, however I truly believed you’d have something helpful to talk about. All I hear is a bunch of whining about something you could possibly fix if you weren’t too busy searching for attention.

    Reply
  63. Can I simply just say what a relief to discover somebody who truly understands what they are discussing on the web. You definitely understand how to bring an issue to light and make it important. More and more people need to check this out and understand this side of the story. I can’t believe you are not more popular since you definitely have the gift.

    Reply
  64. An impressive share! I’ve just forwarded this onto a colleague who had been doing a little homework on this. And he actually ordered me dinner simply because I found it for him… lol. So let me reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanks for spending some time to discuss this topic here on your site.

    Reply
  65. This is my first-time i visit here. I found a multitude of entertaining stuff as part of your blog, especially its discourse. From the tons of comments on the posts, I guess I am not the only one having most of the enjoyment the following! Keep in the excellent job.

    Reply
  66. We still cannot quite believe that I really could often be some checking important points on your webblog. His dad and i also are sincerely thankful for generosity for giving me possibility pursue our chosen profession path. Basically material I managed to get out of your web-site.

    Reply
  67. You can definitely see your skills in the work you write. The world hopes for even more passionate writers like you who aren’t afraid to say how they believe. Always go after your heart.

    Reply
  68. I really love your site.. Great colors & theme. Did you build this amazing site yourself? Please reply back as I’m wanting to create my own personal website and want to find out where you got this from or just what the theme is called. Many thanks!

    Reply
  69. Oh my goodness! a tremendous article dude. Thanks Nevertheless I’m experiencing concern with ur rss . Don’t know why Unable to subscribe to it. Is there anyone getting an identical rss downside? Anybody who knows kindly respond. Thnkx

    Reply
  70. Nice post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon on a daily basis. It will always be interesting to read articles from other authors and use something from their web sites.

    Reply
  71. Thanks for your marvelous posting! I certainly enjoyed reading it, you might be a great author.I will be sure to bookmark your blog and will often come back in the future. I want to encourage one to continue your great writing, have a nice weekend!

    Reply
  72. My husband and i were quite satisfied Raymond could deal with his web research through your precious recommendations he received while using the web site. It’s not at all simplistic to just happen to be giving out secrets and techniques that many other folks may have been selling. So we figure out we need the writer to thank for that. Those explanations you have made, the easy web site navigation, the relationships you will make it possible to instill – it is all terrific, and it’s aiding our son in addition to us believe that that subject matter is brilliant, and that’s pretty mandatory. Thanks for everything!

    Reply
  73. I am only writing to enable you to know very well what an excellent finding my own wife’s girl gained reading through your website. The lady mastered way too many pieces, such as how it’s like to have an amazing teaching mindset to have the rest with no difficulty fully understand a few complicated topics. You undoubtedly surpassed my own expectations. Thank you for exhibiting such good, trustworthy, exposing and as well as unique applying for grants the topic to Janet.

    Reply
  74. Pretty section of content. I just stumbled upon your blog and in accession capital to assert that I acquire actually enjoyed account your blog posts. Anyway I’ll be subscribing to your augment and even I achievement you access consistently fast.

    Reply
  75. Howdy! I simply wish to give you a huge thumbs up for the excellent info you have right here on this post. I will be coming back to your blog for more soon.

    Reply
  76. You made some decent points there. I checked on the internet for additional information about the issue and found most individuals will go along with your views on this site.

    Reply
  77. You are so cool! I don’t believe I’ve truly read through something like that before. So good to discover someone with original thoughts on this topic. Seriously.. thanks for starting this up. This site is one thing that is needed on the internet, someone with a little originality.

    Reply
  78. I am really enjoying the theme/design of your website. Do you ever run into any browser compatibility problems? A couple of my blog visitors have complained about my blog not operating correctly in Explorer but looks great in Opera. Do you have any recommendations to help fix this issue?

    Reply
  79. Thank you for another great post. Where else could anybody get that type of information in such a perfect way of writing? I’ve a presentation next week, and I’m on the look for such info.

    Reply
  80. This is a very good tip particularly to those new to the blogosphere. Simple but very precise information… Thanks for sharing this one. A must read post!

    Reply
  81. Spot on with this write-up, I seriously feel this amazing site needs far more attention. I’ll probably be back again to read more, thanks for the info!

    Reply
  82. Oh my goodness! Awesome article dude! Thank you, However I am going through issues with your RSS. I don’t know the reason why I can’t join it. Is there anyone else getting similar RSS issues? Anyone who knows the answer can you kindly respond? Thanks!

    Reply
  83. The very next time I read a blog, I hope that it doesn’t disappoint me as much as this one. I mean, Yes, it was my choice to read through, however I really thought you would have something helpful to say. All I hear is a bunch of whining about something you can fix if you weren’t too busy seeking attention.

    Reply
  84. Aw, this was an extremely nice post. Taking a few minutes and actual effort to make a top notch article… but what can I say… I put things off a whole lot and never seem to get nearly anything done.

    Reply
  85. Right here is the right site for anyone who would like to find out about this topic. You understand a whole lot its almost tough to argue with you (not that I personally will need to…HaHa). You definitely put a fresh spin on a topic that has been written about for ages. Wonderful stuff, just excellent.

    Reply
  86. Having read this I thought it was extremely informative. I appreciate you finding the time and effort to put this information together. I once again find myself personally spending a lot of time both reading and leaving comments. But so what, it was still worth it!

    Reply
  87. The very next time I read a blog, I hope that it does not disappoint me as much as this particular one. After all, I know it was my choice to read through, but I really believed you would probably have something useful to say. All I hear is a bunch of whining about something that you can fix if you weren’t too busy looking for attention.

    Reply
  88. The next time I read a blog, I hope that it doesn’t disappoint me just as much as this particular one. I mean, I know it was my choice to read, however I genuinely believed you would probably have something useful to talk about. All I hear is a bunch of whining about something you could fix if you were not too busy searching for attention.

    Reply
  89. Right here is the perfect web site for anyone who wishes to understand this topic. You understand a whole lot its almost hard to argue with you (not that I actually will need to…HaHa). You certainly put a brand new spin on a topic that has been discussed for decades. Excellent stuff, just wonderful.

    Reply
  90. An impressive share! I have just forwarded this onto a co-worker who had been conducting a little homework on this. And he in fact ordered me dinner simply because I stumbled upon it for him… lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanx for spending time to talk about this matter here on your web page.

    Reply
  91. Right here is the right site for everyone who wants to understand this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want to…HaHa). You definitely put a brand new spin on a subject which has been written about for a long time. Excellent stuff, just excellent.

    Reply
  92. May I simply say what a comfort to discover someone who actually knows what they are discussing over the internet. You definitely understand how to bring a problem to light and make it important. More and more people should look at this and understand this side of the story. I was surprised you are not more popular because you surely have the gift.

    Reply
  93. Having read this I thought it was extremely informative. I appreciate you finding the time and energy to put this article together. I once again find myself spending a lot of time both reading and commenting. But so what, it was still worthwhile!

    Reply
  94. Having read this I believed it was extremely informative. I appreciate you taking the time and effort to put this article together. I once again find myself spending a lot of time both reading and leaving comments. But so what, it was still worth it.

    Reply
  95. I truly love your website.. Excellent colors & theme. Did you make this site yourself? Please reply back as I’m hoping to create my very own website and would love to know where you got this from or exactly what the theme is named. Cheers!

    Reply
  96. Hi! I could have sworn I’ve visited this web site before but after looking at some of the posts I realized it’s new to me. Anyways, I’m certainly delighted I stumbled upon it and I’ll be bookmarking it and checking back often!

    Reply
  97. After looking over a handful of the blog posts on your site, I really appreciate your way of writing a blog. I saved as a favorite it to my bookmark site list and will be checking back soon. Take a look at my website too and tell me your opinion.

    Reply
  98. When I initially commented I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I recieve four emails with the exact same comment. There has to be an easy method you can remove me from that service? Thanks.

    Reply
  99. A fascinating discussion is worth comment. I think that you should publish more on this topic, it may not be a taboo matter but generally people don’t discuss these topics. To the next! Best wishes.

    Reply
  100. Having read this I thought it was extremely informative. I appreciate you taking the time and effort to put this information together. I once again find myself personally spending a lot of time both reading and commenting. But so what, it was still worth it!

    Reply
  101. I was excited to uncover this site. I need to to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely liked every part of it and i also have you bookmarked to see new information in your website.

    Reply
  102. Do you really think like that as you wrote in your post? Because i`ve got different opinion about that. I don`t know if i can write here about it but if you want to ask me about someting just write to me. Nice blog

    Reply
  103. This is the right site for anyone who wishes to understand this topic. You understand a whole lot its almost hard to argue with you (not that I really will need to…HaHa). You certainly put a new spin on a subject that’s been discussed for many years. Excellent stuff, just excellent.

    Reply
  104. The performance of hybrid funds will be explained by a combination of inventory elements (e.g., Fama-French three-issue mannequin), bond components (e.g., excess returns of a Government bond index), choice factors (e.g., implied inventory-market volatility), and fund elements (e.g., the web supply of convertible bonds).

    Reply
  105. When I originally left a comment I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now every time a comment is added I get 4 emails with the exact same comment. Is there an easy method you can remove me from that service? Many thanks.

    Reply
  106. When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and today whenever a comment is added I receive four emails using the same comment. Perhaps there is any way you may remove me from that service? Thanks!

    Reply
  107. you are in reality a just right webmaster. The website loading pace is incredible. It kind of feels that you’re doing any distinctive trick. Also, The contents are masterpiece. you’ve done a magnificent activity on this topic!

    Reply
  108. Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with a few pics to drive the message home a bit, but other than that, this is excellent blog. A fantastic read. I’ll definitely be back.

    Reply
  109. I must appreciate your time and efforts you earn in publishing this blog post. I hope the identical best article by you later on also. Actually your creative writing expertise has encouraged me to start my very own blog site now. Actually the blogging is spreading its wings quickly. Your article is a fine style of it.

    Reply
  110. Hey There. I found your blog using msn. This is a really well written article. I’ll be sure to bookmark it and return to read more of your useful information. Thanks for the post. I will definitely comeback.

    Reply
  111. Hey, just looking around some blogs, seems a pretty nice platform you are using. I’m currently using WordPress for a few of my sites but looking to change one particular of them over to a platform similar to yours as a trial run. Anything in particular you would recommend about it?

    Reply
  112. Hiya, I am really glad I’ve found this information. Today bloggers publish just about gossip and internet stuff and this is actually irritating. A good website with exciting content, that’s what I need. Thank you for making this website, and I’ll be visiting again. Do you do newsletters? I Cant find it.

    Reply

Leave a Comment