अधीर मन झाले भाग 15

“काय हे ओवी, कशाला तू त्याच्या नादी लागत होतीस?” समजावणीच्या सुरात सार्थक बोलला.

“म्हणजे काय? तो पाहिलं कसा खुन्नस देत होता मला. आपल्याला त्याच्यामुळे उशीर होत होता या गोष्टीचा आनंद होत होता त्याला. पण ही ओवी काय चीज आहे हे थोडीच ना त्याला माहित आहे.””जाऊ दे, विसर बरं सगळं… आता झालं ते झालं.” सार्थक बोलला.”पण चुकून जर तो मला पुन्हा भेटलाच ना सार्थक, तर बरोबर दाखवते मी त्याला.””ये बाई ओवी..काही नको आ.. भांडायचं असलं की तुला कसलंच भान राहत नाही. आजूबाजूचे लोक तुझ्याकडे बघून हसत असतात हेही तुझ्या लक्षात येत नाही तेव्हा.””बघू दे…मला नाही फरक पडत त्याने. पण काहीही म्हण सार्थक, टेलर काकांनी आपलं काम आधी केलं हे पाहून त्याच्या खूप पोटात दुखत होतं. त्याचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता.” त्या तरुणाचा चेहरा आठवून ओवी हसत होती.”तुला तर कसला आनंद होईल ना ओवी काही सांगूच शकत नाही बघ.””टेन्शन लेने का नही सार्थो, टेन्शन देने का रे.””गप्प बस यार…झाली पुन्हा तुझी भाईगिरीची भाषा सुरू.””पण अरे सार्थक… मी मगाच पासून विचार करत आहे, खरं की खोटं माहीत नाही पण त्या व्यक्तीचा आवाज ना मी कुठेतरी ऐकला होता याआधी. कुठे ते आठवत नाही पण ऐकला होता हे मात्र नक्की.””काहीही काय बोलतेस ओवी..””मला माहित होतं तुला नाही खरं वाटणार, म्हणून मी आत्तापर्यंत बोलले नाही तुला.””तसं नाही गं. असं होऊ शकतं पण आज असं योगायोगाने भेटलेल्या व्यक्तीचा आवाज तू याआधी कसा ऐकला असशील ओवी.””बरं बाबा…जाऊ दे.. सोड तो विषय. उतर चल..माझी मेहेंदी अजून बाकी आहे. पाच मिनिटाचं काम तिथे अर्धा तास गेलाय.”फायनली ओवी आणि सार्थक घरी पोहोचले.”काय गं ओवी… एव्हढा वेळ कसा काय झाला? ब्लाऊज तयार नव्हते का?” माधवी काकीने विचारले.”अगं झाले होते तयार पण ते काका कोणत्यातरी साहेबांच्या आईचा ब्लाऊज शिवण्यात बिझी होते. म्हणून वेट करावं लागलं.” ओवी म्हणाली”फक्त वेट नाही केलं आम्ही आपल्या मॅडम ज्यांचं  काम सुरू होतं त्या साहेबांसोबत भांडण करुन आल्यात बरं का मामी.” सार्थकने लगेच ओवीची चुगली केली.”काय गं ओवी… खरं आहे का हे?” सीमा ताईंनी विचारले.
“नाही आ आई. मी भांडण नाही केलं. सार्थकला माझ्या भांडणाची पद्घत माहिती नाही अजून, म्हणून तो एवढ्या तेवढ्या गोष्टीला भांडण म्हणतोय. खरं भांडण जर तू पाहिलं ना माझं सार्थक तर मग तेव्हा काय म्हणशील देवच जाणे.” हसतच ओवी बोलली.”बरं बरं राहू दे आता भांडणाचा विषय… जा मेहंदी काढून घे आधी. तुझं झालं की मग माधवी ताई आणि मी काढून घेईल. आपणच तिघी राहिलो आता.” सीमा ताई बोलल्या.”ओके…पण आधी काहीतरी खाऊन घेते थोडं…बडबड करून पुन्हा भूक लागली मला.” ओवीची ही नेहमीचीच सवय होती.
“जरा कमी खा…जाड झालीस तर नवरा शोधायची पंचाईत होईल.” हसतच सार्थक बोलला.”अरे बापरे! चक्क सार्थक शेठने जोक केला. हा हा हा..हसा सगळे.” सार्थकच्या जोकवर नाही पण ओवीच्या ॲक्टिंगवर मात्र सगळेजण खो खो करून हसायला लागले. तसेही सार्थकची खेचण्यात ओवीला तर नेहमीच मजा यायची.”कुठून ह्या ओवीला चिडवायला बुद्धी आली मला देवच जाणे.” मनातच सार्थक बोलला.
हसत खेळत मेहंदीचा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला. कार्तिकीच्या हातावर समरच्या नावाची मेहंदी अखेर रंगली. दुसऱ्या दिवशी मेहेंदीला सुंदर असा रंग चढला.”दी बॅग पॅक केलीस का व्यवस्थीत? सगळं सामान घेतलंस ना?” ओवीने विचारले.”काही विसरलंच तर तू आहेस ना. तू घेऊन येशील ना.” कार्तिकी बोलली.”मी नाही येणार आ. आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी ओवी नसणार आहे तुझ्यासोबत हे विसरू नको म्हणजे झालं. सासरी गेल्यावर कसं होकार गं तुझं! मलाच खूप काळजी वाटते बाई तुझी.” कार्तिकीचे गाल ओढत ओवी म्हणाली.”ये ओवी… मी आधीच सांगून ठेवते तुला, अधूनमधून मला भेटायला तू येणार आहेस तिकडे. एव्हढेच नाही तर फोनवर रोज बोलणार आहोत आपण आणि यात अजिबात काहीही बदल होणार नाही. समजलं?” कार्तिकीने ओवीला प्रेमळ दम भरला.
“काहीही काय…तुझ्या घरी सारखं सारखं नाही येवू शकणार आ मी. दोन चार महिन्यातून एखाद वेळेस ठीक आहे पण वारंवार नाही आ दी. फोनवर तर रोज बोलूच आपण. पण सासरी गेल्यावर फर्स्ट प्रायोरिटी तुझे सासरच असेल ना.””केलंस ना लगेच मला परकं.” नाराजीच्या सुरात कार्तिकी बोलली.”असं काही नाही गं. पण बाहेर भेटत जाऊ ना आपण. तू टेन्शन नको गं घेऊ. एकतर आता तू चाललीस मला सोडून. तू सासरी गेल्यावर इथे मला किती बोअर होईल याची तू कल्पना पण करू शकत नाहीस.” बोलता बोलता ओवीचे डोळे पाणावले.”ओवी..मलाही तुझ्याशिवाय तिकडे नाही करमणार गं. उलट आता छोट छोट्या गोष्टी मला कोण समजावून सांगणार?  याचंच टेन्शन आलंय खूप.” कार्तिकी देखील भावूक झाली.
“डोन्ट वरी दी…वकील साहेब आहेत की. ते तुझ्या सोबत असल्यावर माझी आठवण पण येणार नाही तुला.” भावनांना आवर घालत हसतच ओवी म्हणाली.”असे होऊच शकत नाही ओवी. एक क्षणही असा नसेल की तुझी आठवण येणार नाही मला.” बोलता बोलता कार्तिकीच्या डोळ्यांतले पाणी गालावर ओघळले.”बस बस. कंट्रोल…तुझे हे अनमोल अश्रू असे वाया नको गं घालवू.” कार्तिकीचे डोळे पुसत ओवीने तिला घट्ट मिठी मारली.ओवीलाही आता अश्रू अनावर झाले. बघता बघता एकमेकींच्या मिठीत दोघीही हमसून हमसून रडू लागल्या.”अरे काय झालं तुम्हा दोघींना?” रूममधे येत सीमा ताई बोलल्या.पाठोपाठ माधवी ताई आणि आजी देखील आल्या. एक एक करत आत्या, दोन्ही मामी, मावशी सगळेचजण जमा झाले. दोघींनाही असं रडताना पाहून त्यांनाही भरुन आले. एकमेकींच्या सहवासात लहानाच्या मोठ्या झालेल्या ह्या पोरी त्यामुळे आता पुढे दोघींनाही खूपच अवघड जाणार होते.दोघींना असं रडताना पाहून माधवी ताईंना देखील अश्रू अनावर झाले.”माधवी अगं त्यांना शांत करायचं सोडून तू काय रडतेस अशी.” सुनेचे डोळे पुसत आजी बोलल्या.”कार्तिकी…ओवी, बस करा बरं. अगं ओवी, जास्त लांब नाही जात तुझी दी. पुण्यातच राहणार आहे. केव्हाही भेटू शकणार आहात तुम्ही. असं रात्रीच्या वेळी रडणं बरं नाही गं मुलींनो. शांत व्हा बरं. कार्तिकी..आई पण रडत आहे बघ बरं. निदान तिच्यासाठी तरी शांत हो ना.” दोघींच्या डोक्यावरून हात फिरवत सीमा ताई त्यांची समजूत काढत म्हणाल्या.”वेडी… स्वतःही रडलीस आणि मलाही रडवलंस ना. तुला माहितीये ना दी, असं सगळ्यांसमोर मला रडायला नाही आवडत.” कार्तिकीचे डोळे पुसत ओवी म्हणाली..”सॉरी..पण आता फायनली मी हे घर सोडून कायमची सासरी जाणार. तुझी बडबड, आपल्या गप्पा, छोट्या छोट्या गोष्टी, तुझे मला समजावून सांगणे सगळेच मिस करणार आहे मी.” रडत रडत कार्तिकी बोलत होती.”तुला हवं तेव्हा तू मला फोन कर. मी एनी टाईम अवेलेबल असेल तुझ्यासाठी.” असे बोलून ओवीने कार्तिकीला खूप आधार दिला.दोघी बहिणींचे प्रेम पाहून सर्वांनाच भावना अनावर झाल्या.”बरं मुलींनो बस करा बरं…खूप उशीर झालाय..झोपून घ्या आता. पहाटेच उठावे लागेल. कार्तिकी तू झोप बरं आधी. नाहीतर उद्या खूप त्रास होईल तुला.””हो आत्या.””आणि ओवी…तुझी बॅग पण पॅक केली ना? तू जाणार आहेस कार्तिकी सोबत..लक्षात आहे ना?””हो गं आत्या..रात्रीच केली आहे.” ओवी म्हणाली.बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा आज अखेर संपणार होती. देशमाने आणि मोहिते कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अगदी ओसंडून वाहत होते.ठरलेल्या वेळेत दोन्हीही कडचे मंडळी हॉलवर पोहोचले. पुढच्या एक तासांत साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. कार्तिकीचा मेक अप सुरू होता. सगळेजण नटून थटून तयार होण्यात बिझी होते. हळूहळू आता हॉलमध्ये पाहुण्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.समर तर कार्तिकीला पाहायला खूपच उत्सुक होता. कार्तिकीची देखील काहीशी अशीच अवस्था होती.मोठ्या बहिणीच्या लग्नात ओवीचा थाट मात्र पाहण्यासारखा होता. कार्तिकीबरोबरच आज ओवीची देखील हवाच होती. फेंट येलो रंगाच्या घागऱ्यामध्ये ओवीचे रुप अधिकच खुलले होते. आज पहिल्यांदा ओवी खूपच छान तयार झाली होती.”ये सार्थक.. माझा फोटो काढ ना प्लीज.” ओवी सार्थकला म्हणाली.”मी काय फोटोग्राफर आहे का ओवी. मी नाही काढणार जा.” सार्थक बोलला.खरंतर आज ओवीला पाहताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच दिसत होती ती. आधीच सार्थकच्या मनात ओवी विषयी काहीतरी फिलिंग निर्माण झाले होते. त्यात ओवीने त्याच्यावर दाखवलेला हक्क सार्थकला आणखीच घायाळ करत होता.”जास्त भाव खाऊ नको आ सार्थक. तसंही आज तू नाही काढले माझे फोटो तर मी कोणालाही सांगू शकते. आज खूप ऑप्शन आहेत माझ्याकडे..समजलं.””हो का… बरं जा मग तुझ्या ऑप्शनकडे.””बरं..पण पाहून घेईल तुला आणि आता माझ्यासोबत बोलूही नकोस. समजलं!””ये बाई काढतो तुझे फोटो.. आण इकडे मोबाईल.” ओवीच्या हातातून मोबाईल घेत सार्थक बोलला.सार्थकने मग ओवीचे वेगवेगळ्या पोझ मध्ये दोन चार फोटो काढले.”घ्या मॅडम बस का आणखी काढू?” हसतच सार्थक बोलला.”सध्या बस…पण अजून दिवसभर खूप फोटो काढायचे आहेत हे विसरू नको हा.” ओवी म्हणाली.”आधी सांगितलं असतं तर मी कॅमेरा सोबत घेऊन नसतो का आलो ओवी. एक फोटोग्राफर स्पेशल कार्तिकी दीदीसाठी आणि एक तुझ्यासाठी.” खोचकपणे सार्थक बोलला.”हो रे.. आयडिया तर खूपच छान होती पण जाऊ दे आता बोलून काय उपयोग; आपला मोबाईल जिंदाबाद.” हसतच ओवी बोलली.तेवढ्यात कैवल्यने सार्थकला आवाज दिला. तोही मग लगेचच गेला.सार्थकने ओवीचे एवढे फोटो काढले पण तरीही सेल्फी काढण्याचा मोह काही तिला आवरेना.ओवीने सेल्फीसाठी मोबाईल समोर केला. तेवढ्यात मोबाईलच्या कॅमेऱ्यात पाठीमागून दोन तरुण येताना तिला दिसले. आश्चर्य म्हणजे त्यातील एकजण त्या दिवशी टेलरच्या दुकानात ओवीसोबत हुज्जत घालणारा तो तरुण होता.सेल्फी काढायचा सोडून घाईतच ओवीने मागे वळून पाहिले. पण आता वेगळीच मुले येताना तिला दिसत होती. तिने त्या मुलांकडे निरखून पाहिले. ओवीच्या असं बघण्याने त्या मुलांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आले.”ही का अशी बघत आहे आपल्याकडे?” त्यातील एकजण हसतच बोलला आणि पुढे निघून गेला.”नक्की त्या दिवशीचा तो तरुण होता की आणखी कोणी? की मला भास झाला?” ओवी मनातच विचार करू लागली.”पण असे कसे होईल? हा भास कसा असेल? जाऊ दे.. असूही शकतो.” अजूनही ओवी त्या विचारांतून बाहेर काही येईना.”अगं ये ओवी..काय करतियेस तू इकडे? तिकडे कार्तिकी दी केव्हाची तुला बोलवत आहे! आता येते म्हणाली आणि इकडेच अडकली. चल पटकन्.” सानवी ओवीला शोधत तिकडे पोहोचली.थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वजण नवऱ्या मुलीला पाहण्यासाठी आतुर झाले होते. तेवढ्यात सानवी आणि ओवी कार्तिकीला घेऊन स्टेजवर पोहोचल्या. तिला सोडून त्या दोघी स्टेज वरुन खाली जायला निघाल्या.”ओवी.. तुम्ही कुठे निघालात? मला खूप भीती वाटतिये यार. तुम्ही थांबा ना इथे.” घाबरतच कार्तिकी बोलली.”दी…आम्ही आहोत इथेच. घाबरु नकोस. आता साखरपुड्याचे विधी सुरू होतील.” ओवी कार्तिकीच्या कानात बोलली.”पण तरीही, एवढे सगळे लोक जमलेत.. सगळेजण माझ्याकडेच पाहात आहेत असं वाटतंय त्यामुळे थोडं दडपण आलंय गं.””आता लोक तुझ्याकडे नाही तर काय माझ्याकडे पाहतील दी..तू पण ना. घाबरु नकोस बरं. वकील साहेबाचा चेहरा फक्त डोळ्यासमोर आण म्हणजे मग सगळी भीती कुठच्या कुठे पळून जाईल बघ.””ही काय जोक करायची वेळ आहे का ओवी.” आहे त्या परिस्थितीतही कार्तिकीने ओवीला दम भरला.”पण आयडिया काही वाईट नाहीये, ट्राय करून बघते.” चेहऱ्यावर थोडे स्मित आणत कार्तिकी बोलली.”बरं चला नवरी मुलगी आलेली आहे. आता आपण साखरपुड्याचे विधी सुरू करुयात.” तेवढयात ब्राह्मण काका बोलले आणि त्यांनी लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.”दी मी आहे आ इथेच.” एवढे बोलून ओवी थोडी बाजूला जाऊन उभी राहिली.समरही आवरुन रेडीच होता. दुरुनच तो कार्तिकीला न्याहाळत होता.”ये दादू…ती वहिनी सोबत जी मुलगी आहे ती कोण आहे रे?” संभवने समरला विचारले.”कोणती मुलगी?””अरे तिथे स्टेजवर साईडला उभी आहे बघ ना.. यलो घागरा घातलेली मुलगी.””अच्छा ती होय…अरे ती आपली ओवी. आपली म्हणजे कार्तिकीची धाकटी बहीण रे. मी हिच्याचबद्दल बोलत असतो नेहमी.” हसतच समर बोलला.”काय? ही आहे ओवी?””मग त्यात एवढं दचकण्यासारखं काय आहे संभव? भूत पाहिल्यासारखं काय रिऍक्ट होतोस.”क्रमशःकाय मग येतंय का काही लक्षात? आले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तेही जरूर सांगा. तुमच्या लाईक आणि कमेंटची प्रतिक्षा असेल!©® कविता वायकर

75 thoughts on “अधीर मन झाले भाग 15”

 1. Hey there! Do you know if they make any plugins
  to help with Search Engine Optimization? I’m trying to get
  my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
  If you know of any please share. Cheers! You can read similar
  blog here: Dobry sklep

  Reply
 2. Good day! Do you know if they make any plugins
  to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted
  keywords but I’m not seeing very good success. If you know of any please share.
  Cheers! You can read similar text here: Where to escape room

  Reply
 3. I’ve been surfing online more than 3 hours as of late, yet I by no means found any attention-grabbing article like yours. It is lovely worth sufficient for me. In my opinion, if all web owners and bloggers made excellent content as you did, the web will probably be much more useful than ever before!

  Reply
 4. I’m amazed, I must say. Seldom do I encounter a blog that’s both educative and engaging, and without a doubt, you’ve hit the nail on the head. The issue is something not enough men and women are speaking intelligently about. I’m very happy I stumbled across this in my hunt for something concerning this.

  Reply
 5. There are some fascinating points in time in this write-up but I do not know if I see all of them center to heart. There is some validity but I will take hold opinion until I look into it further. Excellent write-up , thanks and we want a lot more! Added to FeedBurner too

  Reply
 6. Hello there! Do you know if they make any plugins to help with
  Search Engine Optimization? I’m trying to get my site to rank
  for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Cheers! I saw similar blog here

  Reply
 7. Thank you for some other informative website. The place else may just I get that kind of information written in such a perfect method? I have a venture that I am simply now running on, and I’ve been at the glance out for such info.

  Reply
 8. An attention-grabbing dialogue is worth comment. I think that it’s best to write extra on this subject, it won’t be a taboo subject however usually individuals are not sufficient to speak on such topics. To the next. Cheers

  Reply
 9. Having read this I thought it was extremely enlightening. I appreciate you finding the time and effort to put this content together. I once again find myself spending a lot of time both reading and posting comments. But so what, it was still worthwhile!

  Reply
 10. I really love your blog.. Excellent colors & theme. Did you make this site yourself? Please reply back as I’m attempting to create my own personal website and want to learn where you got this from or what the theme is named. Thanks.

  Reply
 11. What i do not understood is in reality how you’re no longer really much more well-liked than you may be right now. You are very intelligent. You know thus significantly in terms of this topic, made me individually believe it from a lot of various angles. Its like women and men are not fascinated unless it is something to do with Woman gaga! Your personal stuffs great. At all times maintain it up!

  Reply
 12. I’d like to thank you for the efforts you have put in writing this website. I really hope to see the same high-grade blog posts from you later on as well. In fact, your creative writing abilities has inspired me to get my very own site now 😉

  Reply
 13. It’s appropriate time to make some plans for the future and it is time to be happy. I’ve read this post and if I could I wish to suggest you some interesting things or suggestions. Maybe you can write next articles referring to this article. I want to read more things about it!

  Reply
 14. I have been exploring for a little for any high quality articles or blog posts in this kind of area . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this web site. Reading this information So i¡¦m glad to show that I have an incredibly good uncanny feeling I came upon exactly what I needed. I such a lot indubitably will make certain to don¡¦t forget this web site and give it a look a relentless basis.

  Reply
 15. What i don’t understood is in fact how you are no longer really much more well-appreciated than you may be right now. You are very intelligent. You realize thus considerably in terms of this matter, produced me in my view consider it from so many numerous angles. Its like women and men aren’t involved until it is one thing to do with Woman gaga! Your personal stuffs outstanding. Always take care of it up!

  Reply
 16. Youre so cool! I dont suppose Ive read anything similar to this prior to. So nice to find somebody with original ideas on this subject. realy thank you for beginning this up. this excellent website is something that is required on-line, somebody with a bit of originality. beneficial job for bringing a new challenge for the world wide web!

  Reply
 17. I discovered your blog site internet site on the search engines and appearance some of your early posts. Always maintain within the excellent operate. I recently additional increase your Feed to my MSN News Reader. Seeking forward to reading much more on your part down the road!…

  Reply
 18. I was just looking for this info for some time. After six hours of continuous Googleing, at last I got it in your website. I wonder what is the lack of Google strategy that do not rank this type of informative web sites in top of the list. Generally the top websites are full of garbage.

  Reply
 19. Unquestionably believe that which you said. Your favorite reason seemed to be on the net the easiest thing to be aware of. I say to you, I definitely get annoyed while people think about worries that they plainly do not know about. You managed to hit the nail upon the top as well as defined out the whole thing without having side effect , people can take a signal. Will likely be back to get more. Thanks

  Reply
 20. Thanks , I’ve just been looking for information about this subject for a while and yours is the greatest I have came upon so far. But, what about the conclusion? Are you certain concerning the source?

  Reply
 21. I’ve been exploring for a bit for any high quality articles or blog posts on this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this web site. Reading this info So i’m happy to convey that I have a very good uncanny feeling I discovered exactly what I needed. I most certainly will make certain to don’t forget this web site and give it a look regularly.

  Reply
 22. The examine authors discovered that for every cup (250 milliliters, or
  8.5 ounces) of noncow’s milk the kids drank,
  they had been 0.4 centimeter (0.2 inch) shorter. Their cow’s milk-drinking counterparts had been 0.2 centimeter
  (0.1 inch) taller than average for each cup they drank.

  Reply
 23. Its like you read my thoughts! You seem to know a lot approximately this, such as you wrote the book in it or something. I think that you can do with a few to force the message house a bit, however other than that, that is great blog. An excellent read. I’ll certainly be back.

  Reply
 24. A fascinating discussion is definitely worth comment. I believe that you need to publish more about this subject, it might not be a taboo matter but usually folks don’t talk about such subjects. To the next! Best wishes!

  Reply
 25. Internet dating specialists have become quite popular throughout the latest aventura breast augmentation moments. Professional aventura breast augmentation those who cause stressful lifestyles like to work with them. It is a different relationship system that is definitely not foolproof however it really is somewhat safer, as most of purchasers have got read and studied your filtering program. Many businesses utilize video dating, whereby we helps make a short online video media with by themselves plus features usage of additional purchaser video tutorials regarding search. You do not have much time to get that promotion, so it is best to you should be oneself.

  Reply

Leave a Comment